BRIMM Marathi Movie Subhedar
About
ब्रिम्म सहर्ष सादर करीत आहे मराठी चित्रपट सुभेदार.सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित शिवराज अष्टक चा पाचवा भाग दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित सुभेदार हा मराठी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे.
Location
United Cinemas Eldorado
141 Coonan St, Indooroopilly Queensland 4068